Monday, August 14, 2017

Awareness of Data being "precious asset" must


Monday, August 7, 2017

Pregnant स्त्रीयांनी ग्रहण (Eclipse) व ग्रहणाच्या वेधकाळामध्ये घ्यावयाच्या precautions

आज "श्रीमहादुर्गेश्‍वर प्रपत्ती" आधी करायला सांगितली आहे हे वाचल्यानंतर मी दादांना भेटलो व pregnant स्त्रीयांनी काय precautions घ्यावी याबद्दल विचारणा केली व दादांनी खाली प्रमाणे खुलासा केला. ग्रहण व ग्रहणाच्या वेधकाळामध्ये शक्यतो खालील प्रमाणे गोष्टी कराव्यात :- 

१. घराबाहेर पडू नये

२. मांसाहार टाळावा

३. दूध व दूग्धोत्पन्‍न पदार्थांचे सेवन टाळावे

४. कांदा व लसूण टाळावा